1
मत्तय 11:28
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
अहो कष्ट करणाऱ्यांनो व ओझ्याखाली दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
Харьцуулах
मत्तय 11:28 г судлах
2
मत्तय 11:29
मी मनाचा सौम्य व लीन आहे. माझे जू आपल्यावर घ्या व माझ्याकडून शिका म्हणजे तुमच्या जिवाला विसावा मिळेल
मत्तय 11:29 г судлах
3
मत्तय 11:30
कारण माझे जू सोपे व माझे ओझे हलके आहे.”
मत्तय 11:30 г судлах
4
मत्तय 11:27
माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
मत्तय 11:27 г судлах
5
मत्तय 11:4-5
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानला जाऊन सांगा: आंधळे पाहतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येते.
मत्तय 11:4-5 г судлах
6
मत्तय 11:15
ज्याला कान आहेत त्याने ऐकावे!
मत्तय 11:15 г судлах
Нүүр хуудас
Библи
Тѳлѳвлѳгѳѳнүүд
Бичлэгүүд