YouVersion logotips
Meklēt ikonu

लूक 21:8

लूक 21:8 MRCV

येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसवले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मी तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका.