1
लूक 19:10
मराठी समकालीन आवृत्ती
मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आले आहेत.”
Salīdzināt
Izpēti लूक 19:10
2
लूक 19:38
“प्रभुच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!” “स्वर्गात शांती आणि परमोच्चावर गौरव!”
Izpēti लूक 19:38
3
लूक 19:9
येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा माणूस अब्राहामाचा पुत्र आहे.
Izpēti लूक 19:9
4
लूक 19:5-6
येशू त्या झाडाखाली आले आणि वर पाहून जक्कयाला म्हणाले, “जक्कया, त्वरा कर आणि खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे.” तेव्हा तो लगेच खाली उतरला आणि त्याने त्यांचे आनंदाने स्वागत केले.
Izpēti लूक 19:5-6
5
लूक 19:8
पण जक्कय उभा राहून प्रभुला म्हणाला, “प्रभुजी, पाहा, आताच मी माझी अर्धी धनसंपत्ती गरीबांना देऊन टाकतो आणि मी फसवणूक करून कोणाचे काही घेतले असेल, तर चौपट रक्कम परत करतो.”
Izpēti लूक 19:8
6
लूक 19:39-40
गर्दीत असलेले काही परूशी येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्या शिष्यांचा निषेध करा.” पण येशूंनी त्यांना उत्तर दिले, “त्यांनी तोंडे बंद केली, तर धोंडे ओरडतील.”
Izpēti लूक 19:39-40
Mājas
Bībele
Plāni
Video