1
लूक 16:10
मराठी समकालीन आवृत्ती
“जर तुम्ही अगदी लहान गोष्टींत विश्वासू राहिला तर पुष्कळ गोष्टींत विश्वासू असाल, जर कोणी अगदी लहान गोष्टीत अप्रामाणिक राहिला तर पुष्कळ गोष्टीत अप्रामाणिक असेल.
Salīdzināt
Izpēti लूक 16:10
2
लूक 16:13
“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.”
Izpēti लूक 16:13
3
लूक 16:11-12
तुम्ही जगीक संपत्ती हाताळण्यासंबधी प्रामाणिक नसाल, तर खरी संपत्ती कोण तुम्हाला सोपवून देईल? तुम्ही इतर लोकांच्या संपत्ती संबंधी विश्वासू नसाल, तर कोणी तुम्हाला संपत्ती द्यावी?
Izpēti लूक 16:11-12
4
लूक 16:31
“अब्राहाम त्याला म्हणाला, ‘ते मोशे किंवा संदेष्टे यांचे ऐकत नाहीत, तर मृतातून जिवंत होऊन कोणी गेला, तरी ते खात्रीने ऐकणार नाहीत.’ ”
Izpēti लूक 16:31
5
लूक 16:18
“जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”
Izpēti लूक 16:18
Mājas
Bībele
Plāni
Video