1
लूक 13:24
मराठी समकालीन आवृत्ती
“अरुंद द्वाराने प्रवेश करण्याचा प्रयत्न करा, पुष्कळ जण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण आत जाऊ शकणार नाहीत.
Salīdzināt
Izpēti लूक 13:24
2
लूक 13:11-12
तेथे एका स्त्रीला दुरात्म्याने अठरा वर्षे अपंग करून ठेवले होते. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूंनी तिला आपल्याजवळ बोलावले, आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली आहेस.”
Izpēti लूक 13:11-12
3
लूक 13:13
त्यांनी तिला स्पर्श केला आणि तत्काळ तिला सरळ उभे राहता आले. तेव्हा ती परमेश्वराची स्तुती करू लागली.
Izpēti लूक 13:13
4
लूक 13:30
खरोखर, जे शेवटले ते पहिले आणि जे पहिले ते शेवटले होतील.”
Izpēti लूक 13:30
5
लूक 13:25
एकदा जर घर प्रमुखाने दार लावून घेतले, तर तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत व विनंती करून म्हणाल, ‘स्वामी, आम्हासाठी दार उघडा.’ “तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही किंवा तुम्ही कोठून आला हे मला माहीत नाही.’
Izpēti लूक 13:25
6
लूक 13:5
नाही, मुळीच नाही! परंतु तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुमचाही नाश होईल.”
Izpēti लूक 13:5
7
लूक 13:27
“त्यावर तो तुम्हाला उत्तर देईल, ‘मी तुम्हाला ओळखीत नाही व तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. तुम्ही कुकर्मी, येथून निघून जा!’
Izpēti लूक 13:27
8
लूक 13:18-19
नंतर येशूंनी विचारले, “परमेश्वराचे राज्य कशाप्रकारचे आहे? त्याची तुलना मी कशाशी करू? ते एका मनुष्याने घेऊन आपल्या बागेत पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखे आहे. ते वाढून मोठे झाड होते आणि त्याच्या फांद्यांमध्ये आकाशातील पक्षी विसावा घेतात.”
Izpēti लूक 13:18-19
Mājas
Bībele
Plāni
Video