1
लूक 10:19
मराठी समकालीन आवृत्ती
मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्यासाठी आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही.
Salīdzināt
Izpēti लूक 10:19
2
लूक 10:41-42
पण प्रभू तिला म्हणाले, “मार्था, मार्था, तू उगाच पुष्कळ गोष्टींची काळजी करीत असते. परंतु वास्तविक, केवळ एकाच गोष्टीची गरज आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
Izpēti लूक 10:41-42
3
लूक 10:27
त्याने उत्तर दिले, “ ‘आपला प्रभू परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने’ आणि ‘तुमच्या पूर्ण शक्तीने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.’”
Izpēti लूक 10:27
4
लूक 10:2
त्यांनी त्यांना सांगितले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत. हंगामाच्या प्रभुने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
Izpēti लूक 10:2
5
लूक 10:36-37
“आता या तिघांपैकी चोरांच्या हाती सापडलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता असे तुला वाटते?” त्या नियमशास्त्रज्ञाने उत्तर दिले, “ज्याने त्याला दया दाखविली, तोच.” यावर येशू त्याला म्हणाले, “जा आणि असेच कर.”
Izpēti लूक 10:36-37
6
लूक 10:3
जा, मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवीत आहे.
Izpēti लूक 10:3
Mājas
Bībele
Plāni
Video