1
योहान 7:38
मराठी समकालीन आवृत्ती
जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
Salīdzināt
Izpēti योहान 7:38
2
योहान 7:37
मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तान्हेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे.
Izpēti योहान 7:37
3
योहान 7:39
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ पवित्र आत्मा, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला दिला जाणार होता. परंतु तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.
Izpēti योहान 7:39
4
योहान 7:24
तोंड बघून न्याय करू नका, तर यथायोग्य न्याय करा.”
Izpēti योहान 7:24
5
योहान 7:18
जो कोणी स्वतःचे विचार मांडतो तो स्वतःचे गौरव करतो, परंतु जो ज्याने त्याला पाठविले त्याला गौरव मिळावे म्हणून बोलतो, तो मनुष्य खरा आहे; व त्याच्यात खोटेपण नाही.
Izpēti योहान 7:18
6
योहान 7:16
येशू त्यांना म्हणाले, “माझी शिकवण माझी स्वतःची नसून ज्यांनी मला पाठविले, त्यांची आहे.
Izpēti योहान 7:16
7
योहान 7:7
जग तुमचा द्वेष करू शकत नाही, परंतु माझा द्वेष करते, कारण जगाची कर्मे दुष्ट आहेत अशी मी त्यांच्याविषयी साक्ष देतो.
Izpēti योहान 7:7
Mājas
Bībele
Plāni
Video