Logo ya YouVersion
Elilingi ya Boluki

मत्तय 6:26

मत्तय 6:26 AHRNT

आकाश ना पक्षीस्ले देखा, त्या नईत पेरतस, नईत कापतस, आणि नईत कठोरास्मा एकत्र करतस, तरी बी तुमना स्वर्गीय बाप तेस्ले खावाळस. आणि तुमी निश्चित रूप मा पक्षीस्ना तुलना तून गैरा जास्त किंमत शेतस.