Logo ya YouVersion
Elilingi ya Boluki

मत्तय 6:24

मत्तय 6:24 AHRNT

कोणताही माणुस एकच टाईम वर दोन मालकस्नी सेवा नई करू सकत, कारण तो एक ना संगे तिरस्कार आणि दुसरा संगे प्रेम ठेवीन, नईत एक ना संगे समर्पित राहीन व दुसराले तुच्छ समजीन. तुमी परमेश्वर आणि धन या दोनीस्नी सेवा नई करू सकतस.