1
मत्तय 8:26
आहिराणी नवा करार
तेनी तेस्ले सांग, “ओ बिगर विश्वासीहोण, तुमी काबर घाबरतस?” तव तो उठीसन वारा वांधी आणि पाणी ले धमकाव, आणि समुद्र बिलकुल शांत हुईग्या.
Kokisana
Luka मत्तय 8:26
2
मत्तय 8:8
तो अधिकारी जो यहुदी नई होता, येशु ले उत्तर दिधा, “हे प्रभु, मी एना योग्य नई, कि तू मना घर मा येवो, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन.
Luka मत्तय 8:8
3
मत्तय 8:10
हय आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि ज्या तेना मांगे ईऱ्हायंतात तेस्ले सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस.
Luka मत्तय 8:10
4
मत्तय 8:13
आणि येशु नि अधिकारी ले सांग, “घर जा, जसा तुना विश्वास शे, तसाच तुना साठे होवो.” आणि तेना दास त्याच टाईम ले बरा हुईग्या.
Luka मत्तय 8:13
5
मत्तय 8:27
आणि लोक आश्चर्य करीसन सांगाले लागनात, हवू कसा माणुस शे? कि वारा वांधी आणि पाणी बी तेनी आदन्या मानतस.
Luka मत्तय 8:27
Ndako
Biblia
Bibongiseli
Bavideo