1
मत्तय 4:4
आहिराणी नवा करार
येशु नि तेले उत्तर दिधा “परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, माणुस फक्त भाकरीस्वर नई, पण तो परमेश्वर ना सांगेल प्रत्येक वचनस्ले मानीसन जित्ता राहीन.”
Kokisana
Luka मत्तय 4:4
2
मत्तय 4:10
तव येशु नि तेले सांग, “हे सैतान दूर चालना जाय, कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, तू प्रभु आपला परमेश्वर ले पडीसन नमन कर, आणि फक्त तेनीच उपासना कर.”
Luka मत्तय 4:10
3
मत्तय 4:7
येशु नि तेले सांग, “परमेश्वर नि पुस्तक मा हय बी सांगस,” “तू प्रभु आपला परमेश्वर नि परीक्षा नको लेवू.”
Luka मत्तय 4:7
4
मत्तय 4:1-2
तव पवित्र आत्मा येशु ले उजाळ जागा मा लीग्या कि सैतान तेनी परीक्षा करोत. येशु चाळीस दिन, आणि चाळीस रात बिगर काही खावाना ऱ्हायना, तव तेले भूक लागणी.
Luka मत्तय 4:1-2
5
मत्तय 4:19-20
येशु नि तेस्ले सांग, मना मांगे इपळा, मी तुमले शिकाळसू कि लोकस्ले मना शिष्य कसा बनावाना शे. तेस्नी त्याच टाईम ले आपला मासा धराना काम सोळीसन आणि तेना शिष्य बनी ग्यात.
Luka मत्तय 4:19-20
6
मत्तय 4:17
त्या टाईम पासून येशु नि प्रचार करान आणि हय सांगाले सुरुवात करना, “पापस पासून मन फिरावा कारण कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे.”
Luka मत्तय 4:17
Ndako
Biblia
Bibongiseli
Bavideo