1
योहान 2:11
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
Kokisana
Luka योहान 2:11
2
योहान 2:4
येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”
Luka योहान 2:4
3
योहान 2:7-8
येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा,” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यांतले काढून भोजनकारभार्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले.
Luka योहान 2:7-8
4
योहान 2:19
येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.”
Luka योहान 2:19
5
योहान 2:15-16
तेव्हा त्याने दोर्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणार्यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
Luka योहान 2:15-16
Ndako
Biblia
Bibongiseli
Bavideo