1
लूक 22:42
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
‘हे पित्या, तुझी इच्छा असली, तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीही माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
Bera saman
Njòttu लूक 22:42
2
लूक 22:32
परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे. तू माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”
Njòttu लूक 22:32
3
लूक 22:19
मग त्याने भाकर घेऊन देवाचे आभार मानले व ती मोडली आणि ती त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पण केले आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.”
Njòttu लूक 22:19
4
लूक 22:20
त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्तात प्रस्थापित केलेला नवा करार आहे. हे रक्त तुमच्यासाठी ओतले आहे.
Njòttu लूक 22:20
5
लूक 22:44
त्यानंतर अत्यंत विव्हळ होऊन येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे थेंब भूमीवर पडावेत तसा त्याचा घाम पडत होता.]
Njòttu लूक 22:44
6
लूक 22:26
परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुमच्यामध्ये जो सर्वांत मोठा, तो सर्वांत धाकट्यासारखा व नेतृत्व करणारा हा सेवा करणाऱ्यासारखा असावा.
Njòttu लूक 22:26
7
लूक 22:34
तो म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस, हे तीन वेळा तू नाकारशील, तोपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
Njòttu लूक 22:34
Heim
Biblía
Áætlanir
Myndbönd