लूक 17:26-27

लूक 17:26-27 MRCV

“जसे नोहाच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्राच्या त्या दिवसातही होईल. नोहा प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. नंतर जलप्रलय आला व त्या सर्वांचा नाश झाला.