योहान 6:19-20

योहान 6:19-20 MRCV

ते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले. परंतु ते त्यांना म्हणाले, “मी आहे; भिऊ नका.”