1
मत्तय 11:28
आहिराणी नवा करार
हे कष्ट करणारा आणि भार ना खाले दाबायेल लोक मना जोळे या मी तुमले विश्राम दिसू.
Konpare
Eksplore मत्तय 11:28
2
मत्तय 11:29
मना दुस्सेर तू आपला वर उचली ले, आणि मना कण शिका कारण मी नम्र आणि मन मा लीन शे, आणि तुमले आपला मन मा आराम भेटीन.
Eksplore मत्तय 11:29
3
मत्तय 11:30
कारण कि मना दुस्सेर सहज आणि मना भार हलका शे.
Eksplore मत्तय 11:30
4
मत्तय 11:27
मना बाप नि मले सर्व काही सोपी दियेल शे, फक्त तोच शे जो पोऱ्या ले ओयखस, एकच जो खरज बाप ले ओयखस तो पोऱ्या शे, आणि एना शिवाय, पोऱ्या कोणी खास लोकस्ले बाप ना बारामा सांगाणा निर्णय करस.
Eksplore मत्तय 11:27
5
मत्तय 11:4-5
येशु नि उत्तर दिधा जे काही तुमी आयकतस आणि देखतस, ते सगळ जाईसन योहान ले सांगी द्या. कि अंधा देखतस आणि लंगडा चालतस-फिरतस कोळी शुद्ध करामा येतस आणि बहिरा आयकतस मरेल जित्ता हुई जातस आणि गरीबस्ले सुवार्ता आयकाळा मा येस.
Eksplore मत्तय 11:4-5
6
मत्तय 11:15
“ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या तेले आयकीसन समजाना प्रयत्न करा.”
Eksplore मत्तय 11:15
Akèy
Bib
Plan yo
Videyo