मत्तय 5:38-39

मत्तय 5:38-39 VAHNT

“हे आज्ञा तुमाले मालूम हाय, जे हे म्हणते कि डोयाच्या बदल्यात डोया अन् दाताच्या बदल्यात दात. पण मी तुमाले सांगतो, कि जो कोणी तुह्यालं वाईट करीन त्याचा बदला घेऊ नको, अन् जो कोणी तुह्याल्या उजव्या गालावर थापड मारीन, त्याच्या पुढे दुसरा पण गाल दे.

Video for मत्तय 5:38-39