मत्तय 17:5

मत्तय 17:5 VAHNT

जवा तो बोलूनच रायला होता, कि तवा पाहा, एका ऊजीळ वाल्या ढगायच्या सावलीनं त्यायले झाकून घेतलं, अन् त्या ढगातून हा आवाज निगाला, कि “हा माह्या आवडता पोरगा हाय, ज्याच्यावर मी खुश हाय, याच्यावालं तुमी आयका.”

Video for मत्तय 17:5