युहन्ना 19:33-34

युहन्ना 19:33-34 VAHNT

पण जवा येशूच्या जवळ येऊन पायलं कि तो मेला हाय, तवा त्याचे पाय नाई मोडले. पण सैनिकाय पैकी एकाने त्याच्या कुशीत भाला खुसपला, अन् त्यातून लवकर पाणी अन् रक्त बायर निघाले.