युहन्ना 18:36

युहन्ना 18:36 VAHNT

येशूनं उत्तर देलं, “माह्य राज्य ह्या जगातलं नाई, जर माह्य राज्य या जगातलं असतं, तर माह्या शिष्यायनं लढाई केली असती, कि मी यहुदी पुढाऱ्याच्या हातून बंदी नाई केल्या गेलो असतो: पण माह्य राज्य इथले नाई.”

Video for युहन्ना 18:36