1
मत्तय 8:26
वऱ्हाडी नवा करार
तवा येशूनं त्यायले म्हतलं, “हे अल्पविश्वासायनो तुमी कावून भेता?” तवा येशूनं उठून त्या वारावायद्णाले दटाऊन म्हतलं, “शांत राय, थांबून जाय” तवा वारावायद् थांबले!
השווה
חקרו मत्तय 8:26
2
मत्तय 8:8
शंभर शिपायायचा अधिकाऱ्यान उत्तर देलं, कावून कि तो अन्यजातीचा होता, म्हणून त्यानं म्हतलं, “हे प्रभू, मी या योग्य नाई, कि तू माह्याल्या घरात यावं, पण तू येथून जरी बोलला तरी माह्याला सेवक बरा होऊन जाईन.
חקרו मत्तय 8:8
3
मत्तय 8:10
हे आयकून येशू हापचक झाला, अन् जे लोकं त्याच्या मांग येऊ रायले होते त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं सांगतो, कि मी इस्राएल देशामध्ये एक हि असा व्यक्ती नाई पायला, जो या अन्यजाती माणसा सारखा माह्यावर भरोसा करते.
חקרו मत्तय 8:10
4
मत्तय 8:13
तवा येशूनं सुभेदाराले म्हतलं, “जसा विश्वास तुह्याला हाय, तसचं तुह्याल्या साठी हो” त्याच्यावाला सेवक त्याचं वाक्ती बरा झाला.
חקרו मत्तय 8:13
5
मत्तय 8:27
अन् ते लोकं हापचक होऊन एकमेकाय संग बोलू लागले, “हा कसा माणूस हाय, की वारावायद्न अन् समुद्र पण त्याची आज्ञा मानते.”
חקרו मत्तय 8:27
בית
כתבי הקודש
תכניות
קטעי וידאו