1
मत्तय 16:24
वऱ्हाडी नवा करार
येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, “ज्या कोणाले माह्य अनुकरण कराचं हाय, त्यानं स्वताच्या त्याग करून, आपला वधस्तंभ उचलावा अन् माह्या मांग यावं.
השווה
חקרו मत्तय 16:24
2
मत्तय 16:18
अन् मी तुले सांगतो कि, तू पतरस हाय, अन् मी आपली मंडळी या गोट्यावर बांधीन, अन् मृत्युलोकाचे फाटक त्याच्यावर कधीच विजयी होणार नाई.
חקרו मत्तय 16:18
3
मत्तय 16:19
मी तुले देवाच्या राज्याची चाबी देईन, अन् जे काई तुमी पृथ्वीवर बांधसान ते स्वर्गात बांधल्या जाईन, अन् जे काई तुमी पृथ्वीवर उघडसान, ते स्वर्गात पण उघडल्या जाईन.”
חקרו मत्तय 16:19
4
मत्तय 16:25
कावून कि जो कोणी आपला जीव वाचवण्याची कोशिष करीन तो त्याले गमावून बसीन, अन् जो कोणी माह्यासाठी आपला जीव देणार तो त्याले भेटीन.
חקרו मत्तय 16:25
5
मत्तय 16:26
जर माणसानं आपल्या इच्छा प्रमाण सगळं मिळवलं अन् शेवटी त्यानं आपल्या जीवाले नाश केलं तर काय फायदा होईन? अन् माणूस आपल्या जीवाबद्दल काय भरपाई देऊ शकते?
חקרו मत्तय 16:26
6
मत्तय 16:15-16
तवा येशूनं त्यायले म्हतलं, “पण तुमी मले काय म्हणता?” शिमोन पतरसने उत्तर देलं, “तू जिवंत देवाचा पोरगा ख्रिस्त हायस.”
חקרו मत्तय 16:15-16
7
मत्तय 16:17
येशूनं त्याले उत्तर देलं, “हे शिमोन, योनाच्या पोरा तू धन्य हास कावून कि माणसाले हे गोष्ट सांगतली नाई, पण माह्या देवबापान जो स्वर्गात हाय, हे गोष्ट तुह्यावर प्रगट केली हाय.
חקרו मत्तय 16:17
בית
כתבי הקודש
תוכניות
קטעי וידאו