1
युहन्ना 8:12
वऱ्हाडी नवा करार
मंग येशूनं परत लोकायले म्हतलं, “जगाचा ऊजीळ मी हाव; जो कोणी माह्या मांग येऊन माह्या शिष्य बनीन, तो अंधारात नाई चालन, पण त्याले तो ऊजीळ भेटन जो अनंत जीवन हाय.”
השווה
חקרו युहन्ना 8:12
2
युहन्ना 8:32
अन् तुमी खऱ्याला ओयखसान, तर खरं तुमाले आजाद करून देईन!”
חקרו युहन्ना 8:32
3
युहन्ना 8:31
तवा येशूनं त्या यहुदी पुढाऱ्यायले ज्यायनं त्याच्यावर विश्वास केला होता, म्हतलं, “जर तुमी माह्या वचनाचे पालन करसान, तर माह्ये खरे शिष्य होसान.
חקרו युहन्ना 8:31
4
युहन्ना 8:36
म्हणून जर देवाचा पोरगा तुमाले आजाद करीन, तर खरचं तुमी स्वतंत्र होसान.
חקרו युहन्ना 8:36
5
युहन्ना 8:7
जवा ते त्याले विचारत रायले, तवा त्यानं सरळ उभं राऊन त्यायले म्हतलं, “तुमच्यातून ज्यानं कधीच पाप नाई केलं हाय, तोच पयले तिले गोटा मारीन.”
חקרו युहन्ना 8:7
6
युहन्ना 8:34
येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो कोणी पाप करते, तो पापाच्या गुलामीत हाय.
חקרו युहन्ना 8:34
7
युहन्ना 8:10-11
येशूनं सरख होऊन त्या बाईले म्हतलं, “हे बाई, ते कुठसा गेले? काय कोण तुह्यावर दंडाची आज्ञा नाई देली?” तीन म्हतलं, “हे प्रभू, कोणीचं नाई.” येशूनं म्हतलं, “मी पण तुह्यावर दंडाची आज्ञा नाई देत; आता घरी चालली जाय, अन् सामोर पापात जीवन नको जगू!”
חקרו युहन्ना 8:10-11
בית
כתבי הקודש
תוכניות
קטעי וידאו