1
युहन्ना 5:24
वऱ्हाडी नवा करार
मी तुमाले खरं-खरं सांगतो, जो माह्य वचन आयकून माह्या पाठवण्याऱ्यावर विश्वास करतो, अनंत जीवन त्याचचं हाय, अन् त्याला दंड देल्या जाणार नाई, कावून कि त्यायनं नरकाच्या मरणापासून वाचून कधीही न सरणाऱ्या जीवनात प्रवेश करून घेतला.
השווה
חקרו युहन्ना 5:24
2
युहन्ना 5:6
येशूनं आराधनालयात त्याले पडलेला पाऊन अन् हे समजून कि तो लय दिवसापासून याचं दशेत पडलेला हाय, त्याले विचारलं, “तुले चांगलं व्हायची इच्छा हाय काय?”
חקרו युहन्ना 5:6
3
युहन्ना 5:39-40
तुमी पवित्रशास्त्रात पायता, अन् समजता कि अनंत जीवन तुमाले भेटन, अन् हा तोच हाय, जो माह्यी साक्षी देते; तरी पण तुमी अनंत जीवन भेट्यासाठी माह्यापासी येत नाई.
חקרו युहन्ना 5:39-40
4
युहन्ना 5:8-9
येशूनं त्याले म्हतलं, “उठ, अन् आपली चटई उचलून चाल फिर.” ज्या दिवशी हे झालं तो आरामाचा दिवस होता, तो माणूस लवकरच चांगला झाला, अन् आपली चटई उचलून चालाले फिराले लागला.
חקרו युहन्ना 5:8-9
5
युहन्ना 5:19
याच्यावर येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो कि मी, पोरगा स्वता काईच नाई करू शकत, फक्त तेच जे देवबापाले करतांना पायते, कावून कि ज्या-ज्या कामाले तो करते, त्याले मी, पोरगा पण तसाचं करतो.
חקרו युहन्ना 5:19
בית
כתבי הקודש
תכניות
קטעי וידאו