1
युहन्ना 13:34-35
वऱ्हाडी नवा करार
मी तुमाले एक नवीन आज्ञा देतो, कि एकामेकावर प्रेम करा, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसचं तुमी पण एकामेकावर प्रेम करा. जर तुमी एकामेकावर प्रेम करसान, तर हरएकाला मालूम होईन कि तुमी माह्याले शिष्य हा.”
השווה
חקרו युहन्ना 13:34-35
2
युहन्ना 13:14-15
जर मी प्रभू अन् गुरु असून तुमचे पाय धुतले; तर तुमाले पण नम्र होऊन एकामेकाचे पाय धुतले पायजे. कावून कि मी तुमाले उदाहरण करून दाखवलं हाय, कि जसं मी तुमच्या संग केलं हाय, तुमी पण तसचं करत जा.
חקרו युहन्ना 13:14-15
3
युहन्ना 13:7
येशूनं त्याले उत्तर देलं, “जे मी करतो, तू त्याचा अर्थ आता नाई समजत, पण याच्या बाद समजशीन.”
חקרו युहन्ना 13:7
4
युहन्ना 13:16
मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि एका शिष्याले त्या सेवा कार्याला करताने खूप महत्वपूर्ण समजलं नाई पायजे, जे त्याच्या प्रभूच्या व्दारे केले हाय, अन् नाई तर त्याले आपल्या प्रभूच्या बराबरीत जगाच्या पेक्षा आणखी व्यहाराची आशा केली पायजे.
חקרו युहन्ना 13:16
5
युहन्ना 13:17
आता जर तुमाले ह्या गोष्टी मालूम हायत, तर त्या करा, कि तुमी आशीर्वादित होऊन जासान.
חקרו युहन्ना 13:17
6
युहन्ना 13:4-5
जेवण करतांना उठून आपले अंगावरचा झगा काढला, अन् दुपट्टा घेऊन आपली कमर बांधली. तवा भांड्यात पाणी घेऊन शिष्यायचे पाय धुतले, अन् जो दुपट्टा कमरीले बांधला होता त्याचं दुपट्यानं एका दासा सारखे पुसू लागला.
חקרו युहन्ना 13:4-5
בית
כתבי הקודש
תוכניות
קטעי וידאו