1
युहन्ना 1:12
वऱ्हाडी नवा करार
पण जेवड्या लोकायन त्याले स्वीकार केलं, अन् त्याच्यावर विश्वास केला त्या सगळ्यायले त्यानं देवाचे लेकरं होण्याचा अधिकार देला.
השווה
חקרו युहन्ना 1:12
2
युहन्ना 1:1
ह्या सगळ्या जगाच्या बन्याच्या पयले शब्द होता, अन् हा शब्द देवासोबत होता, अन् हा शब्दचं देव होता.
חקרו युहन्ना 1:1
3
युहन्ना 1:5
अन् ऊजीळ अंधारात चमकते, अन् अंधार त्याले दाबू नाई शकला.
חקרו युहन्ना 1:5
4
युहन्ना 1:14
तो शब्द मनुष्य बनला; त्यानं कृपा अन् सत्य मध्ये परिपूर्ण होऊन आमच्या मधात वस्ती केली. अन् आमी त्याचा असा गौरव पायला, जसं देवबापाच्या कडून आलेल्या एकुलत्या एक पोराचं गौरव.
חקרו युहन्ना 1:14
5
युहन्ना 1:3-4
सगळं काई शब्दापासून निर्माण झालं, अन् जे काई या जगात निर्माण झालं होतं, सगळं काई त्याच्या पासूनच निर्माण झालं होतं. तो शब्द सगळ्या जीवनाचा स्त्रोत हाय, जो सगळ्या लोकायले ऊजीळ देते.
חקרו युहन्ना 1:3-4
6
युहन्ना 1:29
दुसऱ्या दिवशी त्यानं येशूले त्याच्या इकळे येतांना पाऊन म्हतलं, “पाहा हा देवाचा मेंढरू हाय, जो जगाच्या लोकायच्या पापायले उचलून घेऊन जाते.
חקרו युहन्ना 1:29
7
युहन्ना 1:10-11
तो जगात होता, अन् जग त्याच्या व्दारे निर्माण झालं, पण जगातल्या लोकायन त्याले नाई ओयखलं . तो आपल्या देशात आला, पण त्याच्या आपल्या देशातल्या लोकायन त्याचा तिरस्कार केला.
חקרו युहन्ना 1:10-11
8
युहन्ना 1:9
तो जो खरा ऊजीळ होता जो हरएक माणसाला प्रकाशित करते, जगात येणार होता.
חקרו युहन्ना 1:9
9
युहन्ना 1:17
कावून कि मोशेच्या नियमशास्त्र तर देल्या गेली होती, पण देवानं येशू ख्रिस्ताच्या व्दारे कृपा अन् सत्य दाखवलं.
חקרו युहन्ना 1:17
בית
כתבי הקודש
תכניות
קטעי וידאו