1
मत्तय 27:46
प्रेम संदेश
दुपारना तीन वाजनात तवय येशु जोरमा आरोळी मारीन बोलना, “एलोई, एलोई, लमा सबकतनी?” म्हणजे “मना देव, मना देव, तु मना त्याग का बरं करा?”
השווה
חקרו मत्तय 27:46
2
मत्तय 27:51-52
तवय मंदिरमधला पडदा वरपाईन खालपावत फाटीन दोन तुकडा व्हयनात, जमीन कांपनी, खडक फुटनात, तवय कबरी उघडनात अनी झोपेल बराच पवित्र लोकसना मृतदेह जिवत व्हयनात.
חקרו मत्तय 27:51-52
3
मत्तय 27:50
मंग परत येशुनी मोठी आरोळी मारीन प्राण सोडा.
חקרו मत्तय 27:50
4
मत्तय 27:54
जमादार अनं त्यानाबरोबर येशुवर लक्ष ठेवनारा भूकंप अनं घडेल गोष्टी दखीन भलता घाबरनात अनं बोलणात “खरंच हाऊ देवना पोऱ्या व्हता!”
חקרו मत्तय 27:54
5
मत्तय 27:45
दुपारना बारा वाजापाईन ते तीन वाजापावत सर्वा देशवर अंधार पडेल व्हता.
חקרו मत्तय 27:45
6
मत्तय 27:22-23
“पिलातनी त्यासले ईचारं, मंग ज्याले ख्रिस्त म्हणतस, त्या येशुनं मी काय करू?” सर्वा बोलणात, “त्याले क्रुसखांबवर खिया!” पिलात बोलणा, “का बर? त्यानी काय वाईट करेल शे?” तवय त्या आखो वरडीन बोलणात; “त्याले क्रुसखांबवर खिया!”
חקרו मत्तय 27:22-23
בית
כתבי הקודש
תוכניות
קטעי וידאו