1
मत्तय 3:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जा, पश्चात्तापाला साजेल अशी फळे द्या.
Vertaa
Tutki मत्तय 3:8
2
मत्तय 3:17
आणि स्वर्गातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे.”
Tutki मत्तय 3:17
3
मत्तय 3:16
येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला
Tutki मत्तय 3:16
4
मत्तय 3:11
योहान म्हणाला, “पश्चात्तापासाठी मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु ज्यांची पादत्राणे वाहण्यासही माझी पात्रता नाही, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत, असे दुसरे कोणीतरी येत आहे. ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करतील.
Tutki मत्तय 3:11
5
मत्तय 3:10
कुर्हाड झाडांच्या मुळावर आधी ठेवलेली आहे, आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”
Tutki मत्तय 3:10
6
मत्तय 3:3
तो हाच आहे ज्याच्याबद्दल संदेष्टा यशायाह बोलला होता: “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”
Tutki मत्तय 3:3
Koti
Raamattu
Suunnitelmat
Videot