Logo de YouVersion
Icono de búsqueda

उत्पत्ती 13:18

उत्पत्ती 13:18 MRCV

मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.