Λογότυπο YouVersion
Εικονίδιο αναζήτησης

मत्तय 1:18-19

मत्तय 1:18-19 VAHNT

अन् येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पयले ह्या प्रकारे झालं, येशूच्या माय मरियाची सोयरिक योसेफाच्या संग झाली, अन् ते एकत्र येण्याच्या पयले, पवित्र आत्म्यापासून गर्भवती दिसून आली . पण योसेफ हा धार्मिक माणूस होता. अन् तो तिले सगळ्या समोर बदनाम करावं नाई म्हणून चुपचाप आपली सोयरिक तोडाचा विचार करत होता.