1
योहान 20:21-22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
MARVBSI
येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.” असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.
Σύγκριση
Διαβάστε योहान 20:21-22
2
योहान 20:29
येशूने त्याला म्हटले, “तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस; पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.”
Διαβάστε योहान 20:29
3
योहान 20:27-28
नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर. माझे हात पाहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.” थोमाने त्याला म्हटले, “माझा प्रभू व माझा देव!”
Διαβάστε योहान 20:27-28
Αρχική
Αγία Γραφή
Σχέδια
Βίντεο