योहान 6:11-12

योहान 6:11-12 AHRNT

तव येशु नि भाकरी लीधा, आणि धन्यवाद करीसन तोळना आणि शिष्यस्ले दिधा आणि शिष्यस्नी बठनारा लोकस्ले वाटी दिधी, तसाच मासा वाटी टाक. जव त्या खाईसन तृप्त हुई ग्यात, तव तेनी आपला शिष्यस्ले सांग, “वाचेल तुकळा आवरी ल्या, कि काही फेकामा नई येवो.”