योहान 4:11

योहान 4:11 AHRNT

तिनी येशु ले सांग, “हे गुरुजी, तुना कळे पाणी भरा साठे तर काही बी नई शे आणि हेर गैरा खोल शे. त मंग ते जीवन ना पाणी तुना कडे कथाईन उना.