1
योहान 5:24
आहिराणी नवा करार
मी तुमले खरोखर सांगस, जो मना वचन आयकीसन मले धाळणारावर विश्वास करस, कायम ना जीवन तेनाच शे, आणि तेले दंड नई देवायनार, पण त्या कायम मृत्यु तून वाची जायेल शे, आणि पयले पासून नवीन जीवन मा प्रवेश करी लीयेल शे.
Sammenlign
Udforsk योहान 5:24
2
योहान 5:6
येशु नि तेले पडेल देखीसन आणि समजीसन कि तो गैरा दिन पासून ह्या दशा पडेल शे, तेले विचार, “काय तुले बर होयन शे?”
Udforsk योहान 5:6
3
योहान 5:39-40
तुमी परमेश्वर ना पुस्तक ना अभ्यास करतस, कारण समजतस कि तेनामा तुमले कायम ना जीवन भेटस, आणि ते हई शे, जे मनी साक्ष देस. तरी बी तुमी कायम ना जीवन लेवा साठे मना कळे येवान नई देखतस.
Udforsk योहान 5:39-40
4
योहान 5:8-9
येशु नि तेले सांग, “उठ, आणि आपली खाट उचल आणि चाल फिर.” तो व्यक्ती फटकामा चांगला हुईग्या, आणि आपली खाट उचलीसन चालाले व फिराले लागणा.
Udforsk योहान 5:8-9
5
योहान 5:19
एनावर येशु नि तेस्ले सांग, “मी तुमले खरोखर सांगस, मी स्वता कळून काही करू सकत नई, फक्त तो जो परमेश्वर बाप ले करतांना देखस, कारण ज्या ज्या काम ले तो करस, तेस्ले मी बी त्याच रितीवर करस.”
Udforsk योहान 5:19
Hjem
Bibel
Læseplaner
Videoer