Populære bibelvers fra योहान 21

जेवण करा नंतर येशु नि शिमोन पेत्र ले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू खरज ह्या दुसरास्तून जास्त मनावर प्रेम करस?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हा प्रभु, तुले माहित शे, मी तुनाशी प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मांगे चालणारस्नि अशी चाकरी कर जसा कि त्या मेंढ्या शेतस.” येशु नि आजून दुसरा सावा तेले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू मनावर प्रेम करस?” पेत्र नि तेले उत्तर दिधा, “हा, प्रभु तुले माहित शे, कि मी तुनावर प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मेंढ्यास्नी राखोई कर.” येशु नि तिसरा सावा तेले विचार, “हे योहान ना पोऱ्या शिमोन. काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र दुखी हुयना, कि तेनी तिसरा सावा असा सांग, “काय तू मना शी प्रेम करस?” पेत्र नि सांग, “हे प्रभु, तुले त सर्व माहित शे, तुले हय बी माहिती शे कि मी तुनावर प्रेम करस.” येशु नि तेले सांग, “मना मेंढ्यास्ना ध्यान ठेव.”