1
उत्पत्ती 25:23
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”
Sammenlign
Udforsk उत्पत्ती 25:23
2
उत्पत्ती 25:30
तेव्हा तो याकोबाला म्हणाला, “ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे!” ह्यावरून त्याचे नाव अदोम (तांबडा) पडले.
Udforsk उत्पत्ती 25:30
3
उत्पत्ती 25:21
इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती; परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली.
Udforsk उत्पत्ती 25:21
4
उत्पत्ती 25:32-33
एसाव म्हणाला, “हे पाहा, मी मरणोन्मुख झालो आहे; मला आपल्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?” याकोब म्हणाला, “तर आताच्या आता माझ्याशी शपथ वाहा;” तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
Udforsk उत्पत्ती 25:32-33
5
उत्पत्ती 25:26
त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला; एसावाची टाच त्याच्या हाती होती; आणि त्याचे नाव याकोब (टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे ठेवले. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
Udforsk उत्पत्ती 25:26
6
उत्पत्ती 25:28
एसाव हरणाचे मांस आणत असे ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता.
Udforsk उत्पत्ती 25:28
Hjem
Bibel
Læseplaner
Videoer