ইউভার্শন লোগো
সার্চ আইকন

मत्तय 2:9-10

मत्तय 2:9-10 AHRNT

आणि म्हणून त्या चालना ग्यात, आणि रस्ता मा तेस्नी तोच तारा देखनात जो तेस्नी पूर्व कळे देखेल होतात. जव तेस्नी तेले देख, तव त्या गैरा खुश हुयनात. हवू तारा तेस्ना पुळे-पुळे चालना जठलोंग कि त्या, त्या जागा वर नई थांबी ग्या जठे बाळ होत.

Video for मत्तय 2:10