मत्तय 23:37
मत्तय 23:37 VAHNT
“हे यरुशलेम शहराच्या लोकायनो, तुमी भविष्यवक्त्यायले मारून टाकता अन् ज्यायले तुमच्या पासी पाठवले होते, त्यायले गोटमार करता. किती तरी वेळ मले वाटलं, कि जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाच्या खाली एकत्र करते, तसचं मी पण तुमच्या लेकरांना एकत्र करीन, पण तुमची इच्छा नव्हती.