मत्तय 23:25
मत्तय 23:25 VAHNT
हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायनो, अन् परुशी लोकायनो तुमच्यावर धिक्कार तुमी असे भांडे हा जे बायरून तर साप हाय पण अंदरून अजून खराब हा म्हणजे तुमी स्वताले चांगल्या लोकायसारखे दाखविता पण तुमच्या मनात लोभ अन् स्वार्थ भरलेले हाय.