YouVersion Logo
Search Icon

मत्तय 22:37-39

मत्तय 22:37-39 VAHNT

येशूने त्याले म्हतलं, कि “तू देव आपल्या प्रभूवर आपल्या साऱ्या मनाने, अन् साऱ्या जीवाने, अन् आपल्या साऱ्या बुद्धीने प्रेम कर. हे पयली अन् सगळ्यात महत्वपूर्ण आज्ञा हाय. अन् त्याच्या सारखीच हे दुसरी पण आज्ञा हाय, कि तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्या सारखच प्रेम कर.