YouVersion Logo
Search Icon

मत्तय 19:17

मत्तय 19:17 VAHNT

येशूनं त्याले म्हतलं, “तू मले चांगल्या कामाच्या विषयात कावून पुसतो, चांगला तर एकच हाय, पण जर तुले जीवनात प्रवेश कऱ्याच हाय, तर देवाच्या आज्ञा जे हायत ते मान.”