YouVersion Logo
Search Icon

मत्तय 15:18-19

मत्तय 15:18-19 VAHNT

पण जे काई माणसाच्या शरीरातून बायर निगते तेच त्याले खराब करते. कावून की जे खराब विचार निगते, हत्या, व्यभिचार, परस्त्रीगमन, चोरी, खोटी साक्ष, अन् निंदा मनातूनच निगते.