YouVersion Logo
Search Icon

युहन्ना 9:2-3

युहन्ना 9:2-3 VAHNT

अन् येशूच्या शिष्यायनं येशूले विचारलं, “हे गुरुजी, कोणतरी पाप केलं अशीन, ह्या माणसानं किंवा याच्या माय-बापानं, कि हा फुटका जन्मला?” येशूनं उत्तर देलं, “नाई तर याने पाप केलं होतं, नाई याच्या माय-बापानं पाप केलं होतं, पण हा ह्याच्यासाठी फुटका जन्मला, कि देवाचे चमत्काराचे काम त्याच्यात प्रगट झाले पायजे.