युहन्ना 15:16
युहन्ना 15:16 VAHNT
तुमी मले नाई निवडलं, पण मी तुमाले निवडलं हाय, अन् तुमाले पाठवलं पण हाय, कि तुमी जाऊन फळ आना; अन् तुमचे फळ आखरी परेंत टिकून राहावा, कावून कि तुमी माह्ये शिष्य हा, तुमी माह्या नावान जे काई देवबापाले मांगसान तो तुमाले देईन.