मार्क 7:21-23
मार्क 7:21-23 AHRNT
कारण कि माणुस ना मन सर्वा प्रकार ना वाईट ना झरा शे. म्हणजे तेना मधून गंधा-गंधा विचार, शारीरिक गंधा संबंध, चोरी, व्यभिचार, हत्या. लोभ, दुष्टपना, छळ, लबाळ पणा, दुसरास्वर बयान, निंदा, गर्व, आणि मूर्खपणा निघतस. ह्या सगळ्या गंधा गोष्टी मन मधूनच निघतस आणि त्या माणुस ले परमेश्वर पुळे अस्वीकार्य बनावस.”