मार्क 6:5-6
मार्क 6:5-6 AHRNT
आणि तेस्ना अविश्वास मुळे, तो तेस्ना वर हात ठीसन, काही आजारी लोकस्ले बरा कराना, या शिवाय आजून जास्त मोठा सामर्थ्य ना काम नई करू सकना. आणि येशु तेस्ना अविश्वास वर आश्चर्य करना, येणा नंतर, येशु एक गाव मधून दुसरा गाव मा लोकस्ले परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता शिकाळत फिरणा.