मार्क 3:28-29
मार्क 3:28-29 AHRNT
“मी तुमले खरज सांगस, कि लोक परमेश्वर ना किंवा आखो कोणी दुसरा ना विरुद्ध मा सर्वा पाप आणि निंदा ज्या त्या करतस, परमेश्वर लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण जो कोणी पवित्र आत्मा ना बारामा निंदा करीन, त तेस्ले परमेश्वर तेना साठे कदी बी माफ नई कराव, पण परमेश्वर त्या व्यक्ती ले त्या पाप ना साठे कायम ना गुन्हागार ठराईन.”