मार्क 14:27
मार्क 14:27 AHRNT
जव त्या पहाळ कळे जात होतात, येशु नि तेस्ले सांग, ज्या प्रकारे मना बारामा परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, “मी तेले मारी देसू जो मना लोकस्नी मेंडपाळ ना सारखा देखभाल करस, आणि त्या मेंढ्या सारखा दानाफान हुई जातीन. आणि तुमी सर्वा मले सोळीसन पयी जाशान,”