मार्क 14:23-24
मार्क 14:23-24 AHRNT
नंतर तेनी द्राक्षरस ना प्याला लिसन परमेश्वर ले धन्यवाद दिधा, आणि आपला शिष्यस्ले दिधा, आणि त्या सर्वास्नी तेना मधून पीनात. आणि तेनी तेस्ले सांग, “या रक्त शी, परमेश्वर लोकस्ना संगे एक नवा करार करस. गैरा लोकस्ना फायदना साठे मना बलिदान करामा ईन तव हई ओतामा ईन.”