मार्क 12:43-44
मार्क 12:43-44 AHRNT
तव येशु आपला शिष्यस्ले जोळे बलाईसन तेस्ले सांग; “मी तुमले खरज सांगस, कि मंदिर ना भंडार मा टाकनारस मधून हय गरीब विधवा नि सर्वास तून जास्त टाकेल शे. त्या मालदार शे आणि तेस्नी फक्त तेना मधून काही दियेल शे जेस्नी तेस्ले गरज नई होती, पण हई विधवा गरीब शे आणि येणी ते सर्व काही दिधा जे तेना जोळे होत, येणी तो सर्वा पैसा टाकी दिधा जे ती आपला गरज ना साठे वापरू सकत होती.”